मंत्रालय स्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलबित मागण्या पूर्ण करा कोतवाल संघटना उमरखेड यांची निवेदनाद्वारे मागणी
*प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी कोतवाल हे ऐतिहासीक पद असून मानधनावर काम करणाऱ्या पदामध्ये कोतवाल इतर पदे यांचे कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये खूप मोठी तफावत आहे कोतवाल राज्याच्या तिजोरीत महसूल गोळा करुन देण्याच्या कामामध्ये प्रत्यक्ष…
