महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांनी शाळा व महाविद्यालयातील मुलींवर होणाऱ्या अत्याचारा बाबत राळेगाव तालुक्यातील मुलींच्या शाळा व महाविद्यालयांना पत्र
सहसंपादक : रामभाऊ भोयर आपण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याबाबत ज्या प्रमाणे नेहमी सतर्क असता त्याच प्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी यांच्या बाबत देखील सतर्क असणे तितकेच गरजेचे आहे.सध्या देशात…
