रूढी परंपरेला तिलांजली देत मुलीने केले वडिलांचे अंत्यसंस्कार , खैरी येथील घटना तिघ्याही बहिणीनीं घेतला पुढाकार
सहसंपादक : रामभाऊ भोयर संपूर्ण आयुष्य आपले आई-वडील आपल्यासाठी खर्ची घालतात त्यांचे ऋण फेडणे शक्य नाही मात्र वडिलांच्या अंतिम प्रवासात त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंतिम संस्कार करावा अशी इच्छा मुलींच्या…
