उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) यांची सोनामाता हायस्कूल ला सदिच्छा भेट
सहसंपादक : रामभाऊ भोयर सोनामाता हायस्कूल चहांद येथे विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सखी सावित्री समिती, शाळा सुरक्षा समिती व परिवहन समितीची स्थापना करण्यात आली. या समित्यांचे कामकाज पाहण्यासाठी शिक्षण विभाग…
