गावठी दारूने घेतले एकच वर्षात पाच बळी गावात शोकाकुल वातावरन खुले आम विकली जाते दारू कारवाई होणार तरी कधी ग्रामस्थांचा प्रश्न
सहसंपादक: रामभाऊ भोयर पवनार इथे गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक वार्डसह चोका चौकात खुले आम दारू विकली जात असून तरुण युवक याचे नाहक बळी पडत आहे याच विश्यारी गावठी ने एकाच…
