आनंदवनात 24 वर्षीय आरतीची तरुणीची हत्या ,24 तासात आरोपी अटकेत
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात असणाऱ्या बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेल्या आनंदवनात 24 वर्षीय तरुणीची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. ही घटना काल 26…
