राळेगावच्या पाणीप्रश्नावर अखेर ‘अमृत’ पडले,४७.६७ कोटींच्या अमृत २.० पाणीपुरवठा प्रकल्पास शासनाची प्रशासकीय मंजुरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव नगरपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलेली माहिती. माननीय पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेला शब्द पाळला.गेल्या अनेक वर्षांपासून अपुऱ्या, अनियमित व दूषित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त…
