सहारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येथे CNE कार्यशाळा आणि पदवीप्रदान सोहळा संपन्न, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती
डॉ. श्रद्धा जंवजाळ व डॉ.राहुल जंवजाळ यांचे यशस्वी आयोजन. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे संपन्न झालेल्या निरंतर कार्यशाळा (CNE) आणि नर्सिंग पदवीप्रदान सोहळा अत्यंत उत्साहात पार…
