ढाणकी येथील शिवसैनिकांनी केला रामदास कदम यांचा निषेध
प्रतीनिधी :प्रवीण जोशी ,ढाणकी दिनांक 24 ला ढाणकी येथे शिवसेना पक्षाच्या नेत्यावर अभद्रपणे टीका करणाऱ्या रामदास कदम यांचा निषेध करण्यात आला यावेळी शिवसैनिकांकडून गद्दार रामदास कदम यांच्या फोटोला जोडे मारो…
