महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन उमंग महिला प्रभागसंघ मुळावा ची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच कार्यालय उद्घाटन संपन्न
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव दि 10/6/2024 वार सोमवार रोजी उमरखेड तालुक्यातील उमेद अंतर्गत स्थापन मुळावा प्रभागातील समुहाच्या सर्व महिलांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली तसेच प्रभागाचे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात…
