26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिद हुतात्म्यांना फौजी वॉरीयर्स तर्फ़े श्रद्धांजली
फौजी वाॕरीअर्स मार्शल आर्टस् वरोरा च्या वतीने आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ ला सायंकाळी ६-०० वाजता वरोरा येथिल शहीद योगेश डाहुले स्मारकावर मुंबई येथिल २६ / ११ ला झालेल्या भ्याड…
