शमशेर खान यांची एम आय एम जिल्हा उपाध्यक्ष पदी वर्णी,राजकीय समीकरण बदलणार
उमरखेड विधानसभा बळकट करण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते शमशेर खान लाला यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात मजलीसे इत्तेहादूल मुस्लिम (AIMIM) पक्षात पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांच्या…
