अखेर ते नराधम शिक्षक अटकेत,चंद्रपूर येथून घेतले ताब्यात
वरोरा येथील विद्यार्थीनीला विनयभंग प्रकरणातील फरार आरोपी शिक्षकांना स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर टिम ने केली अटक .. चंद्रपूर जिल्हयातील पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत एका प्रतिष्ठीत कॉलेजचे दोन शिक्षकांनी अल्पवयीन…
