महिला वअल्पवयीन मुली च्या संरक्षणसाठी बिटरगांव ( बु ) पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेम केदार ॲक्शन मोडवर
बिटरगांव ( बु )//प्रतिनिधी//शेख रमजान आज देशात शाळेत होत असलेले अल्पवीन मुलीवर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कितीतरी अत्याचार दिवसाला होत आहे. पोलीस स्टेशनला काही तक्रारी…
