ढाणकी शहरातील पंकज बालाजी चिंचोलकर यांची सहाय्यक कक्ष अधिकारी ( मंत्रालय) पदी निवड
प्रवीण जोशी प्रतिनिधीढाणकी ढाणकी शहरातील पंकज बालाजी चिंचोलकर या तरुणाची सहाय्यक कक्ष अधिकारी (मंत्रालय) ही परीक्षा पास झाल्यामुळे त्याची ही निवड झाली. अत्यंत अवघड असलेल्या परीक्षेमध्ये मोजकेच विद्यार्थी पास होतात…
