बाहेरून आणलेल्या उमेदवारांना संधी दिल्यामुळे निष्ठावंता मध्ये असंतोष डिपॉझिट जप्त करण्याचा कार्यकर्त्यांचा संकल्प
रामभाऊ भोयर खा.हेमंत पाटील यांच्या धर्मपत्नी यांना यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाची उमेदवारी देऊन यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना आव्हान दिले आहे. सविस्तर वृत्त असे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार…
