पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई
प्रमोद जुमडे :हिंगणघाट दि 15.03.2024 रोजी डी बी पथकातील पोलीस स्टाफ, चेतन पिसे, जगदीश चव्हान, सचिन घेवंदे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की…
