” आपादग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान करू नका “
: तातडीच्या आढावा बैठकीत आ . नामदेव ससानेंचे अधिकाऱ्यांना निर्देश :
उमरखेड : उमरखेड व महागाव तालुक्यात दोन दिवसाअगोदर झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने महागाव तालुक्यातील व उमरखेड तालुक्यातील कोरटा , चिखली व दराटी येथील घरे पाण्याखाली गेली व शेती खरडुन गेल्याने…
