चोवीस दिवसापासून सतत पाणी बळीराजा त्रस्त , शासन करते सुस्त नुकसानीची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर गेल्या बावीस दिवसापासून राळेगाव शहरासह तालुक्यामध्ये मध्ये दररोज पाऊस पडत असल्याने शेतकरी त्रस्त झाले असून शेतकऱ्यांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ…
