नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू तर एका बालकाचे प्राण वाचले
बिटरगांव ( बु )//प्रतिनिधी// शेख रमजान ढाणकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन मुली धुणे धुण्यासाठी गेलेल्या असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला…
