चंद्रपुर येथे भव्य राज्यस्तरीय गोल्ला – गोलकर ( यादव ) समाजाचा ऊपवर – ऊपवधु परिचय मेळावा तथा गुणवंत विद्यार्थी सत्कार
चंद्रपुर येथे भव्य राज्यस्तरीय गोल्ला - गोलकर ( यादव ) समाजाचा ऊपवर - ऊपवधु परिचय मेळावा तथा गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्तधारकांचा सत्कार सोहळा . गोल्ला-गोलकर ,गोल्लेवार-यादव समाज संघटना जिल्हा चंद्रपुर…
गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड शाखा ढाणकी तर्फे रक्तदान शिबिर संपन्न
प्रती/प्रवीण जोशीढाणकी रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. कार्यक्रमाला आलेले सर्व संयोजक तरुण असून त्यांच्या कार्याचा धडा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा.रक्तदान हेच जीवनदान हे मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून, तसेच…
श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीतर्फे मंगळवारी वणीच्या तहसीलवर जनआक्रोश महामोर्चा
वणी :- येथील तहसील कार्यलयावर मंगळवार ता. ११ रोजी दुपारी १२ वाजता विविध मागण्याना घेऊन जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.वाढत्या महागाईने व…
पावसामुळे हिमायतनगर परिसरातील सोयाबीन पिकाचे नुकसान
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर परिसरातील गेल्या तीन दिवसापासून अचानक पणे जोरदार पाऊस पडत असल्यामुळे आता तोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक वाया जाते की काय अशी भीती ?परिसरातील शेतकऱ्यांना सतावत…
नांदेड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशू सर्व चिकित्सालयात महर्षी वाल्मीकी यांची जयंती उत्साहात साजरी
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी / प्रशांत राहुलवाड नांदेड :-जिल्ह्यासह राज्यभरात आज दि.९/१०/२०२२ रोजी रविवार महर्षी वाल्मिकी यांची जयंती नांदेड पशुसंवर्धन उपायुक्त व पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात डॉ.सखाराम खुणे व डॉ.प्रवीणकुमार घुले यांच्या…
मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिनी (ईद- मिलादून नबी) “आम आदमी पार्टी चंद्रपूर” तर्फे शरबत वाटप
रविवार दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस या निमित्य आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे आणि महिला शहर अध्यक्षा एड. सुनीता पाटील यांच्या नेतृत्वात व…
रेल्वे कोळसा सायडींग व कोल डेपो बंद करण्यासाठी राजुर बचाव संघर्ष समिती आक्रमक
प्रतिनिधी वणी : नितेश ताजणे राजूर येथे आलेल्या अनेक कंपन्यांच्या कोळसा सायडिंग व कोल डेपो ह्या अवैध व नियमबाह्य असून ह्यांना स्थानिक स्वराज्य संस्था व प्रदूषण नियंत्रण बोर्डाची कुठलीही परवानगी…
शिक्षकाच्या घरी भर दिवसा चोरी 2 मोबाईल ,रोकड लंपास
वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे गजानन नगर येथील रहिवासी परमानंद तिराणीक यांच्या घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत कुलूप तोडून चोरट्यानी आत शिरले.घरातील दोन मोबाइल व आलमारीत ठेवलेली रोकड लंपास केल्याची…
अंगणवाडीला ग्रामपंचायत कीन्हीं(ज) तर्फे गॅस सिलेंडर शेगडी ची सुविधा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर कीन्ही जवादे ग्रामपंचायत तर्फे कीन्ही येथील दोन अंगणवाडीला गॅस सिलेंडर व शेगडी देण्यात आली.यापुर्वी लहान मुलांचा आहार चुलीवर होत असल्याने त्याचे धुराचा त्रास लहान मुलांना होत…
- Go to the previous page
- 1
- …
- 534
- 535
- 536
- 537
- 538
- 539
- 540
- …
- 668
- Go to the next page
