क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात लेप्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांना श्रद्धांजली अर्पण
प्रतिनिधी : नितेश ताजणे,वणी वणी - भारतीय सैन्यात लेप्टनंट कर्नल या पदावर कार्यरत असलेले वासुदेव दामोधर आवारी यांचे दि. ०४/१०/२०२२ रोजी मंगळवार दुपारी ३ वाजताच्या सुमारास चायना बॉर्डरवर कर्तव्यावर असताना…
