राळेगाव तालुक्यातील खैरगांव (कासार) ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा दणदणीत विजय
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज हाती आले. खैरगाव (कासार) येथे सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचे पाच उमेदवार सर्वात जास्त बहुमताने…
