शाळेतील मैदानात दारू व गांजा पिणाऱ्यांवर हिंगणघाट पोलीसांची कार्यवाही
प्रमोद जुमडे/ हिंगणघाट हिंगणघाट शहरातील नुतन शाळेतील मैदानात दारू व गांजा पिणाऱ्याऱ्यांची वाढती संख्यामुळे नागरीक त्रस्त झाले होते. अशावेळी नुतन शाळेतील मैदानात दारू व गांजा पिणारे बसणाऱ्या इसमांवर आळा घालण्यासाठी…
