राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव, पथसंचलनावर फुलांचा वर्षाव
प्रतिनिधी(प्रवीण जोशी)ढाणकी… ढाणकी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे वतीने विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव निमित्याने दिनांक २० ऑक्टोबर रविवार रोजी ठीक पाच वाजता आर्य वैश्य भवन येथून पथसंचलनाला सुरुवात झाली.…
