इंटर डोजो कराटे चम्पियनशीप २०२३ मध्ये फौजी वाॕरिअर्स च्या विद्यार्थ्यांचे सुयश,23 मेडल्स ची कमाई
जिल्हा कराटे दो असोसिएशन चंद्रपूर च्या वतीने फीट टू फाईट , जे बी नगर चंद्रपूर येथे दि. १० जून २०२३ ला आयोजित इंटर डोजो कराटे चॕम्पियनशीप २०२३ आयोजित करण्यात आली…
