पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात सिकलसेल निर्मुलन कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन
पोंभूर्णा तालुका प्रतिनिधी :- आशिष एफ.नैताम पोंभूर्णा :- सिकलसेल ॲनिमिया मुक्त करण्याचा केंद्र सरकारचा वर्ष २०४७ पर्यंत संकल्प असल्याने मध्यप्रदेशातील शहादोल जिल्ह्यात राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मुलन अभियानाचे पंतप्रधानाच्या हस्ते १…
