बिटरगांव पोलीस निरीक्षक प्रताप भोस साहेब यांची यवतमाळ येथे बढती,नवनियुक्त ठाणेदार म्हणून सुजाता बनसोड यांची बदली
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड .बिटरगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप भोस साहेब यांची बिटरगांव येथून यवतमाळ येथे प्रमोशन झाले आहे आज जवळपास बिटरगांव पोलीस स्टेशन मध्ये…
