जिल्ह्यातून राळेगाव आगार टॉप , राळेगाव आगारच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार
सहसंपादक :- रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यात राज्य परिवहन मंडळाचे नऊ आगार असून या नऊ आगारापैकी राळेगाव आगार हे उत्पन्नाच्या बाबतीत टॉप अप वर तसेच आगाराच्या उत्कृष्ट कामगिरी बदल मुंबई येथे…
