सोनामाता हायस्कूल चहांद येथे माता पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा
चहांद
सहसंपादक : रामभाऊ भोयर डॉ. य.मो. दोंदे सार्वजनिक शैक्षणिक ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व प्रजासत्ताक दिनानिमित्त, सांस्कृतिक कार्यक्रमाचे औचित्य साधून माता पालक व विद्यार्थी मेळावा याचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले.…
