रिधोरा परिसरातील जंगली डुकरांच्या धुमाकूळामुळे शेतकऱ्यांच्या तुर पिकांचे मोठे नुकसान
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरामध्ये जंगली डुकरांचा धुमाकूळ असल्याने शेतकऱ्यांच्या तुर पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे रिधोरा, पिंपळापूर, उमरेड, खैरगाव, एकुर्ली,…
