सर्वोदय विद्यालयात रिधोरा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक टी झेड माथनकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.…
