राळेगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ
रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांना कुणाचे पाठबळ ? तालुक्यात बोगस डॉक्टरांवर जिल्हाधिकारी यांनी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी डॉक्टर असोसिएशन राळेगाव व तालुक्यातील सुज्ञ नागरिकाकडून होत आहे. सहसंपादक : रामभाऊ भोयर…
