नंदोरी येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या बाप लेकांचा बुडून मृत्यू
वरोरा तालुक्यातील नंदोरी येथे गिट्टी खदाणीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या बाप लेकांचा बुडून मृत्यु झाला.रामचंद्र जंगेल (60) व योगेश जंगेल (27) अशी मृतांची नावे आहे.वरोरा जवळील नंदोरी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर…
