मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर वर कारवाई, महसूल विभाग राळेगाव अँक्शन मोडवर
राळेगाव महसूल विभाग अँक्शन मोडवर आल्याने अवैध रेती मुरुम वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे दररोज कुठे तरी कारवाई चालूच असते त्यामुळे रेती, मुरुम अवैध वाहतूक करणाऱ्याची चिंता वाढली आहे.तालुक्यातील मौजा…
