अवैध धंदयाना संरक्षण देणाऱ्या ठाणेदाराची तात्काळ बदली करा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा

सर्वपक्षीय नेते मंडळीची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु ) जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी , यवतमाळयांना ढाणकी शहरातील सर्व पक्ष राजकीय नेते पदाधिकारी आणि गावातील समाजसेवकांनी…

Continue Readingअवैध धंदयाना संरक्षण देणाऱ्या ठाणेदाराची तात्काळ बदली करा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा

धक्कादायक: बनावट दारू आता बियर बार मध्येही

वरोरा :- तालुक्यात जवळपास ८७ ग्रामीण गावे आहे यातील अनेक ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बनावट दारूचा पुरवठा केला जातो परंतु याकडे दारु उत्पादन विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने दिसून…

Continue Readingधक्कादायक: बनावट दारू आता बियर बार मध्येही

आजंती येथील साईकृपा जिनिंगच्या मालकाकडून मृत कामगाराच्या कुटुंबीयांवर अन्याय,कंपनी मालक व अधिकाऱ्यांचे संगणमत

अद्याप मिळाली नाही कुठलीही मदत. हिंगणघाट:- २५ नोव्हेंबर २०२३०२ ऑक्टोबरला साईकृपा जिनिंग आजंतीमध्ये रामकृष्ण पुरूषोत्तम भजगवळी रा.मुजुमदार वार्ड, हिंगणघाट हा हमालीचे काम करत असताना मरण पावला असुन त्याच्या कुटुंबाला कंपनीकडुन…

Continue Readingआजंती येथील साईकृपा जिनिंगच्या मालकाकडून मृत कामगाराच्या कुटुंबीयांवर अन्याय,कंपनी मालक व अधिकाऱ्यांचे संगणमत

राळेगाव शहरात शाही संदल निमित्त क्रांतीकारी शहीद भगतसिंग संघटन राळेगाव जिल्हा यवतमाळ तर्फे सरबत वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव शहरात शाही संदल निमित्त क्रांतीकारी शहीद भगतसिंग संघटन राळेगाव जिल्हा यवतमाळ तर्फे सामजिक एकता, बंधुता लक्षात घेता राळेगाव येथील क्रांती चौक येथे सर्व मुस्लिम…

Continue Readingराळेगाव शहरात शाही संदल निमित्त क्रांतीकारी शहीद भगतसिंग संघटन राळेगाव जिल्हा यवतमाळ तर्फे सरबत वाटप

गावं पातळीवर शासनाप्रती असंतोष, लोकप्रतिनिधी गप्प का?

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव हा शेतीउत्पनावर उपजीविका असणाऱ्या शेतकरी, कष्टकरी जनतेचा तालुका आहे. इथली सम्पूर्ण अर्थव्यवस्था कृषी वर आधारित आहे. गेल्या काही वर्षात सातत्याने शेतकरी नापिकी, अतिवृष्टी चा…

Continue Readingगावं पातळीवर शासनाप्रती असंतोष, लोकप्रतिनिधी गप्प का?

वरोऱ्याची पूर्वा घानोडे व फाल्गुनी कासावार महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल संघात

वरोरा: लोक शिक्षण संस्था, वरोडा अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोराच्या विद्यार्थिनी कुमारी पूर्वा गजानन घानोडे व फाल्गुनी राजू कासावार यांची खामगाव त. बार्शी जि. सोलापूर येथे झालेल्या 19 वर्षाखालील…

Continue Readingवरोऱ्याची पूर्वा घानोडे व फाल्गुनी कासावार महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल संघात

वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिक-विम्याचा सरसकट लाभ द्या-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0 पिक-विम्याचा लाभ न मिळाल्याने तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक हिंगणघाट:- २४ नोव्हेंबर २०२३हिंगणघाट- समुद्रपूर-सेलू तालुक्यातील तसेच संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील पिक विमा काढणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ देण्यात यावा या…

Continue Readingवर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिक-विम्याचा सरसकट लाभ द्या-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

कृषीकन्याकडून शेतकऱ्यांना सरकारी योजने बद्दल मार्गदर्शन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर कोंघारा येथील कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रामध्ये शिकत असणाऱ्या कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना सरकारी योजने बद्दल मार्गदर्शन केले.सर्व शेतकऱ्यांना सरकारी योजना काय आहे, त्याचा फायदा, त्याचे महत्त्व, त्याचे…

Continue Readingकृषीकन्याकडून शेतकऱ्यांना सरकारी योजने बद्दल मार्गदर्शन

राळेगाव शहरात होणार (RPL) राळेगाव प्रीमियम लीग क्रिकेटचे भव्य सामने

( IPL) म्हणजे इंडियन प्रीमियम लीग सगळ्यांनी ऐकलेले आहे त्याप्रमाणे( RPL) म्हणजे राळेगाव प्रीमियम लीग हे राळेगाव शहरात क्रिकेटचे भव्य सामने व लाखो रुपयांचे बक्षिसे दिनांक 27 नोव्हेंबर 2023 ते…

Continue Readingराळेगाव शहरात होणार (RPL) राळेगाव प्रीमियम लीग क्रिकेटचे भव्य सामने

दहेगाव येथील शेतकऱ्यांना पिक विमा तत्काळ मिळावा, तालुका कृषी अधिकारी राळेगांव , नायब तहसीलदार राळेगाव यांना निवेदन

. राळेगांव तालुक्यातील दहेगाव येथील शेतकऱ्यांनी विमा कंपनीस पिक विमा भरलेला असून तो तत्काळ योग्य नुकसानीसह मिळावा अशी मागणी दहेगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग…

Continue Readingदहेगाव येथील शेतकऱ्यांना पिक विमा तत्काळ मिळावा, तालुका कृषी अधिकारी राळेगांव , नायब तहसीलदार राळेगाव यांना निवेदन