जिल्हा परिषद कार्यालय समोर आशा व गटप्रवर्तकांचे बेमुदत आंदोलन सुरू
( महाराष्ट्र सरकार आश्वासन पाळा जिआर काढा) सहसंपादक: रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांनी गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये , कंत्राटी कर्मचाऱ्यांचे…
