गांजा लागवडीची शेतकऱ्यांना शासनाने परवानगी द्या: शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झाला आहे सतातची नापिकी, कर्जबाजारीपणा ,ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ नैसर्गिक आपत्ती आणि विविध पिकांना उत्पादन खर्चावर आधारीत पिकांना भाव…
