चरित्र्याच्या संशय मनात धरून पतीने केला पत्नीचा खून, धारदार लोखंडी सुरीने खून केल्याची धक्कादायक घटना
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड आज दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास आरोपी शिवाजी दशरथ नारमवाड वय 30वर्ष रा. चिंचाळा ता. भोकर जि. नांदेड याने चरित्र्याचा संशय…
