सरपंच संघटना राळेगाव तालुका यांची तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन
सहसंपादक : रामभाऊ भोयर तालुक्यातील सरपंच संघटना यांनी आज रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन सादर केले त्यात राळेगाव तालुका सरपंच संघटना आपल्या विविध मागण्यासाठी त्यातील घरकुल, विहीर, गोठा…
