संभाजी ब्रिगेड आर्वी तर्फे ईद ए मिलादुन्नबी साजरी
आर्वी/प्रतिनिधी/पियूष रेवतकर आर्वी:- संभाजी ब्रिगेड पार्टी शाखा आर्वी तर्फे ईद ए मिलादुन्नबी निमित्त आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्व मुस्लीम बाधवांना थंड्या पाण्याचे वाटप करण्यात आले…
