तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे शेतकऱ्यांच्या बांधावर,कृषी विभागांना लाजवणारा विषय. तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी शेतातुन कृषी अधिकारी यांना केला फोन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल शेतकरी भारती इंगोले यांच्या शेतात तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे यांनी भेट देऊन शेतातील कपाशीवर मर रोगांची पाहणी केली. सविस्तर वृत्त असे १५…
