औद्योगिक प्रशिक्षण संस्था राळेगाव येथे स्वच्छता हिच सेवा अभियान संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकांच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यातील गड किल्ल्यांची मोहीम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छता हीच सेवा मोहीम राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था…
