आजादी च्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पवनार येथील (बीड नामक) पांदन रस्ताचे विभागीय आयुक्तां नागपूर सौ.प्राजक्ता लवंगरे (वर्मा) यांच्या हस्ते भूमिपूजन.
पांधण व शिवपादन रस्ते दुरुस्ती झाल्याने कृषी क्षेत्राला मिळणार गती.वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार. राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पवनार येथील पवनार ते कुटकी या दोन गावांना जोडणाऱ्या (बीड नामक) पांधन…
