ढाणकी शहरात बेकायदेशीर रित्या सिंधीदारूचा साठा करणाऱ्यास बिटरगाव(बू )पोलिसांनी केले जेरबंद
प्रतिनिधी:: यवतमाळढाणकी. गेल्या काही दिवसांपासून बनावट दारू विक्री होत होती व त्यानुसार बिटरगाव(बू) पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई पण केली होती असे असताना सुद्धा गेल्या काही दिवसांपासून एक इसम वेळोवेळी पोलिसांना गुंगारा…
