भारतीय लोकशाही संवैधानिक मानवतावादी संघटना ची बैठक संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर शासकीय विश्राम गृह, यवतमाळ येथे आज सभेचं आयोजन केले होते सभेचे काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली होती मुख्य विषयांच्या अनुषंगाने प्रास्ताविक मा गोविंद चव्हाण…
