मणिपूर मध्ये घडलेल्या अत्याचाराच्या विरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
सहसंपादक: रामभाऊ भोयर देशाला हादरवणाऱ्या मणिपूर मधील विभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने २७ जुलै २०२३ रोज गुरुवारला धडक मोर्चा काढण्यात आला होता. मणिपूर मध्ये…
