बोर्डा बोरकर ग्राम पंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळा ग्राम पंचायत बोर्डा बोरकर येथे साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ . रोहिणी राकेश नैताम सरपंच ग्राम पंचायत…
