नदीपात्रात बुडणाऱ्या मुलींना वाचवताना चैतन ने गमावले आपले प्राण,तिघांच्या मृत्यूने हळहळले सावळेश्वर गाव.
ढाणकी प्रतिनिधी - ढाणकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन मुली धुणे धुण्यासाठी गेलेल्या असताना अचानक तोल जाऊन त्या पाण्यात बुडाल्या आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांना…
