अमृत जल योजनेचे कनेक्शन लवकरात लवकर सुरू करा : बसपा चे जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार यांची मागणी
कोट्यवधी रुपये खर्च करून महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपूर शहरात अमृत जल योजना सुरू केली. योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पाण्याची पाईप लाईन टाकण्याची व्यवस्था करण्यात आली ..तरीसुद्धा शहराच्या अनेक भागात अमृत जल…
